आपले महाविद्यालय / संस्था / ग्रंथालय अक्षरगाथा चे वर्गणीदार व्हावे, अशी इच्छा आहे. आपल्या माध्यमातून स्थानिक पातळीवर वाचन संस्कृती वृद्धगत करण्यात सहकार्य लाभेल.

व्यक्ती किंवा संस्था, कुणालाही व कोणत्याही महिन्यापासून वर्गणीदार होता येते. अंक प्रकाशित झाल्यानंतर वर्गणीदारांना मिळावा, याकडे लक्ष देण्यात येते. वर्गणीदारांच्या अभिप्राय आणि सूचनांसाठी अक्षरगाथा नेहमीच स्वागतशील राहिले आहे. आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक यांना अंकाविषयी माहिती देऊन व्यक्तिगत वर्गणीदार होऊ इच्छिणाऱ्यांनाही माहिती द्यावी, ही विनंती !


वार्षिक वर्गणी :  व्यक्ती रु. 400/-,  संस्था : रु. 500/-   

त्रैवार्षिक वर्गणी रु. व्यक्ती : रु. 1000/-,  संस्था : रु. 1200/-
10 वर्षासाठी : व्यक्ती रु. 3000/-,  संस्था : रु. 4000/- अंकाचे मूल्य : रु.  100/-

मनीऑर्डर/रोखीने/धनादेश/धनाकर्ष/Phone Pay/Google Pay 9422874336/बँक खाते : भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
यशवंतनगर, नांदेड ‌‘अक्षरगाथा‌’ खाते नं. 32204333102 वर IFSC Code : SBIN0001922
वर्गणी रक्कम + 30 (शाखा विनिमय फीस) भरून पत्ता कळवावा.

 

वर्गणी भरण्यासाठी QR कोडचा वापर करू शकता.


साहित्य व वर्गणी पाठविण्याचा पत्ता

मा. मा. जाधव
‌‘बळीवंश‌’, नृसह पॅलेसच्या मागे, नरहरनगर, नांदेड – 431 605. भ्र. 9422874336, 9881191543.
e-mail : [email protected]

Scroll to Top